वरूण धवन ते साकिब सलीम या अभिनेत्याची व्हॅलेंटाईन डे स्पेशल ब्लॅक ड्रेस फॅशन
व्हॅलेंटाईन डे आला असून बॉलीवूड मधल्या या कलाकारांनी काही प्रो फॅशन टिप्स दिल्या आहेत. साकीब सलीम, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि इतर कलाकार काळ्या रंगात स्मोकिन हॉट कसं दिसावं या बद्दल खास फॅशन टिप्स दिल्या आहेत.
वरुण धवनने वेळोवेळी आपल्या फॅशन ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. वरुणने काळा कुर्ता पायजमा परिधान करून आणि त्याला मोठ्या सूटसोबत तो कॅरी केला आहे आणि यात तो उत्तम दिसतोय.
साकिब सलीमने या व्हॅलेंटाईन डेसाठी एक प्रो टीप दिली आहे कायम फॅशन साठी तो चर्चेत असतो. ब्लॅक रॉयल्टी ला शोभेल असा तो दिसतोय.
सिद्धार्थ मल्होत्रा हा बॉलिवूडमधला सर्वात देखणा माणूस आहे. सिद्धार्थने या मखमली काळ्या शेरवानीमध्ये ‘दिल्ली का लौंडा’ म्हणून त्याची ओळख उत्तम प्रकारे तयार केली आहे.
कार्तिक आर्यनकॅज्युअल आणि स्टायलिश फॅशन साठी कार्तिक आर्यन ओळखला जातो.
आदित्य रॉय कपूर हा अनेकांचा आवडता अभिनेता आहे आणि त्याची फॅशन हा एक चर्चेचा विषय असतो.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.