बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर निर्मात्या प्रग्या कपूर यांचं अनोखं कोलाब्रेशन
ह्यूमन नेचर हा फॅशन ब्रँड फक्त फॅशन मध्ये नाही तर त्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारा ब्रँड म्हणून ओळखला जाणार आहे. ख्यातनाम बॉलीवूड अभिनेता वाणी कपूर सुद्धा या ब्रँड चा नवा चेहरा बनली आहे.
‘ह्युमन नेचर’च्या जाहिरातीसाठी ऑनबोर्ड येत असताना अभिनेत्री वाणी कपूरने म्हणते "सामाजिक काम करणं हे नेहमीच माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि मी त्यांच्याबद्दल नेहमीच बोलत आले आहे. एक साथ फाउंडेशन दोन मुख्य कारणांमुळे माझ्या हृदयाच्या जवळ आहे पहिले प्रग्या जीच्यवर मी खूप प्रेम करते आणि दुसरे या साठी मला काम करायला मिळणार आहे " एका उदात्त हेतूने प्रेरित ह्यूमन नेचर एक साथ - द अर्थ फाउंडेशनसाठी आधारस्तंभ म्हणून काम करतो.
निर्मात्या प्रज्ञा कपूरचे बॉलीवूड अभिनेता वाणी कपूरसोबतचे नवीन सहकार्य अर्थपूर्ण बदल घडवून आणणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.