Someone's burden : कुणाच्या फांदयांवर कुणाचे ओझे !

हातावरती पोट असणारे भटके टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी शहरभर कामाच्या शोधार्थ भटकत असतात. अख्खा संसार झाडाच्या फांद्यांवर लटकवतात. कारण काय तर त्यात असते जगण्यासाठी आवश्यक किडूक-मिडूक. चोरी जाण्यासारखे काहीही नसल्याने झाडाच्या भरोशावर अख्खी ‘प्रॉपर्टी’ टांगून ते रोज सकाळी चालू पडतात. पण ही गाठोडीही पालिकेला अतिक्रमण वाटल्याने शुक्रवारी अतिक्रमणविरोधी विभागाने उचलून नेली. स्थळ अर्थात काँग्रेस भवन समोरील फुटपाथ.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Tanmay Thombre
  • Sun, 14 May 2023
  • 02:10 am
कुणाच्या फांदयांवर कुणाचे ओझे !

कुणाच्या फांदयांवर कुणाचे ओझे !

तन्मय ठोंबरे

tanmay.thombre@civicmirror.in 

TWEET @tanmaytmirror

हातावरती पोट असणारे भटके टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी शहरभर कामाच्या शोधार्थ भटकत असतात. अख्खा संसार झाडाच्या फांद्यांवर लटकवतात. कारण काय तर त्यात असते जगण्यासाठी आवश्यक किडूक-मिडूक. चोरी जाण्यासारखे काहीही नसल्याने झाडाच्या भरोशावर अख्खी ‘प्रॉपर्टी’ टांगून ते रोज सकाळी चालू पडतात. पण ही गाठोडीही पालिकेला अतिक्रमण वाटल्याने शुक्रवारी अतिक्रमणविरोधी विभागाने उचलून नेली. स्थळ अर्थात काँग्रेस भवन समोरील फुटपाथ. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story