Ons Jabeur : जाबेऊर जोरात...

ट्युनेशियाची प्रतिभावान आणि ताकदवान टेनिसपटू ओन्स जाबेऊर हिने सोमवारी (दि. ५) फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. चौथ्या फेरीच्या लढतीत सातव्या मानांकित जाबेऊरने अमेरिकेच्या बर्नाड्रा पेरा हिचे आव्हान ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले. उपांत्य फेरी गाठण्यासाठी २८ वर्षीय जाबेऊरसमोर आता ब्राझीलच्या बीट्रीझ माईया हिचे आव्हान असेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 6 Jun 2023
  • 04:23 pm
जाबेऊर जोरात...

जाबेऊर जोरात...

ट्युनेशियाची प्रतिभावान आणि ताकदवान टेनिसपटू ओन्स जाबेऊर हिने सोमवारी (दि. ५) फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. चौथ्या फेरीच्या लढतीत सातव्या मानांकित जाबेऊरने अमेरिकेच्या बर्नाड्रा पेरा हिचे आव्हान ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले. उपांत्य फेरी गाठण्यासाठी २८ वर्षीय जाबेऊरसमोर आता ब्राझीलच्या बीट्रीझ माईया हिचे आव्हान असेल. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest