संग्रहित छायाचित्र
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबद्दल जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. अर्थात मुकेश अंबानी हे या यादीत अग्रस्थानी आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्यासोबतच गौतम अदानी, सावित्री जिंदाल, आणि शिव नाडर या प्रतिष्ठित व्यक्तींचा देखील समावेश होतो.
इथे तुम्ही वाचणार आहात फोर्ब्सने २०२४ या वर्षात जाहीर केलेले टॉप टेन भारतीय व्यक्तींची नावे. ही यादी तयार करण्यासाठी २७ सप्टेंबर २०२४ रोजी माहिती गोळा केली होती. त्यानुसार ही यादी बनवली आहे. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी ही यादी प्रसिद्ध झाली होती. तरी पुन्हा एकदा वाचकांसाठी ही यादी आम्ही देत आहोत.
फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट २०२४ मधील भारतातील टॉप १० श्रीमंत व्यक्तींची यादी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.