Crime News: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून युवकाची २६ लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी चिंचवड: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ते शेअर विकत युवकाची तब्बल २६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक १८ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत पुनावळे