Petrol Price : महाराष्ट्रातील काही शहरांत वाढले पेट्रोलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाच्या किंमती

महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज चढउतार होत असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Dec 2024
  • 12:41 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज चढउतार होत असतात. व्हॅट, माल वाहतुकीचे शुल्क, स्थानिक कर आणि इतर घटकांवर या किंमती अवलंबून असतात. अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, बीड, चंद्रपूर, आणि गडचिरोली या शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचे नोंदले गेले आहे. राज्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न असतात. २९ डिसेंबर रोजी सकाळी या इंधनाचे अद्ययावत दर जाहीर करण्यात आले आहेत.

 इंधनाचे अद्ययावत दर 

 

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०४.९४ ९१.४५
अकोला १०४.७१ ९१.२५
अमरावती १०५.४२ ९१.९३
औरंगाबाद १०५.४२ ९१.९०
भंडारा १०५.१४ ९१.६७
बीड १०५.५० ९२.०३
बुलढाणा १०५.२४ ९१.७६
चंद्रपूर १०४.९२ ९१.४७
धुळे १०४.०२ ९०.५६
गडचिरोली १०५.४९ ९१.४४
गोंदिया १०५.३९ ९२.००
हिंगोली १०५.४१ ९१.९२
जळगाव १०५.१९ ९१.७२
जालना १०५.५० ९२.०३
कोल्हापूर १०४.८८ ९१.४२
लातूर १०५.५० ९२.०३
मुंबई शहर १०३.५० ९०.०३
नागपूर १०४.२० ९०.७६
नांदेड १०५.५० ९२.०३
नंदुरबार १०४.९७ ९१.४८
नाशिक १०४.६३ ९१.१४
उस्मानाबाद १०५.३४ ९१.८५
पालघर १०४.०३ ९०.५४
परभणी १०५.४९ ९२.०३
पुणे १०४.७३ ९१.२४
रायगड १०४.७८ ९१.२६
रत्नागिरी १०४.७८ ९२.०३
सांगली १०४.०२ ९०.५९
सातारा १०४.८९ ९१.६५
सिंधुदुर्ग १०५.५० ९२.०३
सोलापूर १०४.७५ ९१.२८
ठाणे १०३.७० ९०.२२
वर्धा १०४.१७ ९०.७३
वाशिम १०४.८९ ९१.४२
यवतमाळ १०५.२८ ९१.७९

Share this story

Latest