संग्रहित छायाचित्र
पुणे : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दारु प्यायलेले नसल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. रुग्णालयातील वैद्यकिय चाचणीनंतर डॉक्टरांनी हा निष्कर्ष दिला.
आणखी खात्री करण्यासाठी हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्यासाठी एक दोन दिवस लागू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.