चतु:शृंगी देवीची सिमोल्लंघनाची पालखी; दोन किलो वजनाची सोन्याची तलवार ठरणार आकर्षण
पुणे : श्रीदेवी श्रीदेवी चतु:शृंगीच्या (Chatu:Sringi) सिमोल्लंघनाची पालखी सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता मंदिरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती अधक्ष नंदकुमार अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त नरेंद्र अनगळ यांनी दिली. (Savitribai Phule Pune University)
हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी. बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या, मुरळीसह, देवीच्या सेवेकर्यांचा सहभाग असणार आहे.
दोन किलो वजनाची सोन्याची तलवार आकर्षण ठरणार आहे. विजयादशमी निमित्त आज देवीची दोन किलो वजनाची सोन्याची रत्नजडित तलवार मंदिरात ठेवण्यात येणार आहे. भाविकांसाठी हे खास आकर्षण ठरणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.