Illegal mining : अवैध उत्खनन

राज्यातील अवैध उत्खनन रोखण्यासाठी मेघालय सरकारने केंद्रीय सशस्त्र दलाच्या १० तुकड्या तैनात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले आहेत. गौण खनिजे, कोळशासाठी अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयात दाद मागितली होती. वृत्तसंस्था

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 19 Apr 2023
  • 03:27 pm

अवैध उत्खनन

राज्यातील अवैध  उत्खनन रोखण्यासाठी मेघालय सरकारने केंद्रीय सशस्त्र दलाच्या १० तुकड्या तैनात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाने तसे निर्देश दिले आहेत. गौण खनिजे, कोळशासाठी अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयात दाद मागितली होती. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest