पोलीस ठाण्यावरच हल्ला
मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर या पोलीस ठाण्यावर शुक्रवारी साठहून अधिक ग्रामस्थांनी हल्ला केला आणि कोठडीतील तीन आरोपींची सुटका केली. यामध्ये कोठडीत असलेल्या हेमा मेघवाल या डाकूचा समावेश असून या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले.