पुणे : डोक्यावरून मिक्सरचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू; कोथरूड बस स्टँड समोरील घटना

पुणे : रस्ता ओलांडताना डोक्यावरून मिक्सरचे चाक गेल्याने एका निष्पाप तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक आज सकाळी नऊच्या सुमारास घडली.

Kothrud Accident

पुणे : डोक्यावरून मिक्सरचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू; कोथरूड बस स्टँड समोरील घटना

पुणे : रस्ता ओलांडताना डोक्यावरून मिक्सरचे चाक गेल्याने एका निष्पाप तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. कोथरुड बस स्थानकासमोर हा भीषण अपघात घडला. या घटनेनंतर वेळेचं बधंन झुगारून शहरात जड वाहतूक करणारी वाहने नागरिकांच्या जीवावर उठल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. (Kothrud Accident)

ही तरुणी कोथरूड येथील धोंडीबा सुतार बस स्थानकाजवळून सकाळी रस्ता ओलांडत होती दरम्यान भरधाव मिक्सरचे तरुणीचे चिरडले. मिक्सरचे चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.या  अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात... 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest