येरवड्यात रानडुकराचा धुमाकूळ
येरवडा : पुण्याच्या परिसरात बिबट्याची दहशत असताना आता रानडुकरानेही दहशत माजविली. येरवड्यात भरवस्तीत पहाटे पासुन एका रानडुकराने धुमाकूळ घातला. सात ते आठ जणांचा चावा घेतला.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या रानडुकराला जेरबंद केले
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.