नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना; अग्निशमन दलाकडून ६ वाहने रवाना

नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाकडून एकूण ६ वाहने रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना

नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाकडून एकूण  ६ वाहने रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार  फिनिक्स मॉलच्या वरील भागात ही आग लागल्याचे समजते आहे. या आगीमुळे परिसरात धूर पसरला आहे. या आगीमुळे किती नुकसान झाले याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest