पुण्यात शरद पवारांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार एकाच मंचावर

शरद पवार ज्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याच संस्थेच्या कार्यक्रमाला आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलेला आहे. कोजनरेशन जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया असे या संस्थेचे नाव असून या संस्थेचे संस्थापक स्वतः शरद पवार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Wed, 6 Sep 2023
  • 10:42 am
Political news

16 सप्टेंबरला पुण्यातील एका हॉटेलमध्ये पार पडणार कार्यक्रम

शरद पवार ज्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याच संस्थेच्या कार्यक्रमाला आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलेला आहे. कोजनरेशन जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया असे या संस्थेचे नाव असून या संस्थेचे संस्थापक स्वतः शरद पवार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडानंतर अजित पवार व शरद पवार पुण्यातील टिळक पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र आले होते परंतु त्या ठिकाणी जास्त राजकीय भाष्य झालेलं नाही परंतु आता या ठिकाणी हे नेते काही राजकीय बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest