Pune Crime News : स्क्रीन शेअरिंग एपद्वारे फसवणूक

स्क्रीन शेअरिंग एप डाऊनलोड करण्यास सांगत एकाला ८ लाख १३ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार ऑनलाइन घडला. या प्रकरणी हडपसर पोलीस (Hadpsar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : स्क्रीन शेअरिंग एप डाऊनलोड करण्यास सांगत एकाला ८ लाख १३ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार ऑनलाइन घडला. या प्रकरणी हडपसर पोलीस (Hadpsar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) 

प्रशांत पुरुषोत्तम अय्यंगार (Prashant Purushottam Iyengar) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात मोबाईल धाकरांनी त्यांना फोन करून स्क्रीन शेअरिंग एप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर या एपद्वारे त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळवत खात्यामधून पैसे वर्ग करून घेत फसवणूक केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest