पिंपरी-चिंचवड : पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

पिस्तूल व जिवंत काडतुसासह एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (२१ एप्रिल) थेरगाव येथे वाकड पोलिसांनी केली आहे. बॉन्ड उर्फ रोहित राहुल शिंदे (वय २० रा. रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

वाकड : पिस्तूल व जिवंत काडतुसासह एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (२१ एप्रिल) थेरगाव येथे वाकड पोलिसांनी केली आहे. बॉन्ड उर्फ रोहित राहुल शिंदे (वय २० रा. रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अजय फल्ले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.Pimpri Chinchwad Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्याकडे अवैधरित्या २५ हजार रुपयांचे पिस्तूल व २ हजार रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest