Pune Crime: कुख्यात गुंड शरद मोहोळचा गेम ओव्हर, लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू

पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ राहत असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा रुग्णालयात

Pune Crime: कुख्यात गुंड शरद मोहोळचा गेम ओव्हर, लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू

लग्नाच्या वाढदिवशीच झाला मृत्यू

पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ राहत असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुपारी शरद मोहोळ याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड इथं त्याच्यावर गोळीबार केला होता.

यात मोहोळला 4 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने वनाज सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest