Mumbai: पोलिसांवर झाली दगडफेक, काठ्यांनी केली मारहाण

मुंबई : नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा जनक्षोभ उसळला आहे. मुंबई जवळील जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांनी आंदोलन छेडले

Mumbai Violence, Police, Mumbai Police

Mumbai: पोलिसांवर झाली दगडफेक, काठ्यांनी केली मारहाण

नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक

मुंबई : नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा जनक्षोभ उसळला आहे. मुंबई जवळील जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांनी आंदोलन छेडले आहे. आंदोलकांनी दुपारी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसानी अटकाव करीत रोखण्याचा प्रयत्न केला. 

https://twitter.com/civicmirrorpune/status/1741784285907214351

दरम्यान, ट्रकचालक आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवत दगडफेक केली. तसेच काही पोलिसांना काठ्यांनी मारहाण देखील केली. यामध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest