पुण्यात तरुणाने पोलीस चौकी समोर घेतलं पेटवून; सकाळची घटना, शहरात खळबळ
पुणे : मारहाण झाल्यानंतर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नसल्याने 28 वर्षीय तरुणाने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस (Wagholi Police) चौकी समोर स्वतःला पेटून घेतले.यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. (Pune Crime)
रोहिदास अशोक जाधव (Rohidas Jadhav) ( वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे जाळून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Police)
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...