ऋतुराज-उत्कर्षा अडकले विवाहबंधनात!

पुण्याचा धडाकेबाज फलंदाज असलेला यंदाच्या आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज संघातील प्रमुख खेळाडू ऋतुराज गायकवाड शनिवारी (दि. ३) अखेर विवाहबंधनात अडकला. त्याने महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 5 Jun 2023
  • 11:51 am
ऋतुराज-उत्कर्षा अडकले विवाहबंधनात!

ऋतुराज-उत्कर्षा अडकले विवाहबंधनात!

पुण्याचा धडाकेबाज फलंदाज असलेला यंदाच्या आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज संघातील प्रमुख खेळाडू ऋतुराज गायकवाड शनिवारी (दि. ३) अखेर विवाहबंधनात अडकला. त्याने महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest