इगा उपांत्य फेरीत

जागतिक महिला टेनिस क्रमवारीतील अव्वल खेळाडू पोलंडची इगा श्विऑन्टेक हिने अपेक्षेनुसार फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. २२ वर्षीय इगाने ‘भविष्यातील सेरेना’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेच्या काको गाॅफचे आव्हान दीड तासात ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले. गतविजेत्या इगासमोर उपांत्य फेरीत ब्राझीलच्या बीट्रीझ हदाद माईया हिचे आव्हान असेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 8 Jun 2023
  • 10:47 am
इगा उपांत्य फेरीत

इगा उपांत्य फेरीत

जागतिक महिला टेनिस क्रमवारीतील अव्वल खेळाडू पोलंडची इगा श्विऑन्टेक हिने अपेक्षेनुसार फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. २२ वर्षीय इगाने ‘भविष्यातील सेरेना’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेच्या काको गाॅफचे आव्हान दीड तासात ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले. गतविजेत्या इगासमोर उपांत्य फेरीत ब्राझीलच्या बीट्रीझ हदाद माईया हिचे आव्हान असेल. माईया हिने तब्बल अडीच तास रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीत ओन्स जाबेऊर हिच्यावर ६-३, ६-७ (५-७), ६-१ अशी मात केली.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest