Advertisement

Ashadhi Ekadashi 2025 | ‘हा पवित्र क्षण प्रत्येकासाठी फलदायी ठरो’; आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा….

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “देशवासियांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. हा पवित्र क्षण प्रत्येकासाठी फलदायी ठरो हीच कामना.”

नवी दिल्ली – आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा देताना म्हटले आहे की “आपण भगवान विठ्ठलाची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांवर त्यांचे आशीर्वाद कायम राहोत, अशी कामना करतो.”

यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “देशवासियांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. हा पवित्र क्षण प्रत्येकासाठी फलदायी ठरो हीच कामना.”

पुढे त्यांनी म्हटले आहे की, “आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहूया.”

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

PM Modi's Foreign Trip 2025 | ब्राझीलमधील भारतीयांनी केलेल्या स्वागताबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक....

Next Post

Fired from work : तब्बल ९,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ, मायक्रोसॉफ्टने 'या' देशातील कार्यालय केले बंद