संपादकीय | पाण्याचे राजकारण की सुसंगत जलनीती?
PCMC : चिखली, तळवडेत अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई, अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू
तीन लाखाहून अधिक नागरिकांनी भरला ऑनलाइन कर; ऑनलाइन मालमत्ता कर भरणा मोहीमेला प्रतिसाद
Advertisement

PCMC : चिखली, तळवडेत अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई, अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू

चिखली, तळवडे आणि रुपीनगर येथील महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या मजल्यांचे तसेच पत्रा शेडचे ६८२१ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली १२ अनधिकृत बांधकामे महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

चिखली, रुपीनगर आणि तळवडे येथील कारवाईमध्ये फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच कारवाई दरम्यान या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निष्कासन कारवाईमध्ये पोकलेन व जेसीबी यांचा वापर करण्यात आला. शिवाय यावेळी इतर महापालिका यंत्रणेसह पोलीस प्रशासनाचे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अधिकारी,कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई मध्ये चिखली,तळवडे आणि रुपीनगर येथील  अनधिकृत बांधकामांचा समावेश होता. येथील इमारती मध्ये अनधिकृत पद्धतीने उभारलेले इमारतींचे मजले तसेच पत्र्यांच्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

संपादकीय | पाण्याचे राजकारण की सुसंगत जलनीती?

Next Post

तीन लाखाहून अधिक नागरिकांनी भरला ऑनलाइन कर; ऑनलाइन मालमत्ता कर भरणा मोहीमेला प्रतिसाद