कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होण्यास तीन दिवस बाकी असताना काँग्रेस पक्षाने कर्नाटकमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचे दर्शविणारा व्हीडीओ व्हायरल केला आहे. कर्नाट...
प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटात नायक ज्याप्रमाणे मतदारांसाठी लावणीचा कार्यक्रम आयोजित करतो, त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशात महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका उमेदवाराने मतदारांना खुश करण्य...
उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी आणखी एक चकमक झाली असून यात कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना ठार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) मेरठ येथे ही कारवाई केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लो...
सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलेला मातृत्वासाठी, लहान मुलाच्या संगोपनासाठी नियमानुसार भरपगारी सुटी दिली जाणे स्वाभाविक आहे. केंद्र सरकारने तसा नियमही केलेला आहे. मात्र हा नियमच एखाद्या चिमुकल्यासाठी आणि...
ग्रामीण भागात चांगल्या सुविद्या द्या, प्रशासकीय हस्तक्षेप रोखा आदी मागण्यांसाठी मध्य प्रदेशच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर बुधवारपासून बेमुदत संपावर गेले असून ठिकठिकाणी त्यांनी निदर्शने केली. जवळ जवळ ...
दिल्लीच्या मद्य धोरण खटल्यात आपले नाव चुकीने घातले असल्याची माहिती महसूल संचलनालयाने (एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट-ईडी) एका पत्राद्वारे दिली असल्याचा दावा आपचे खासदार संजयसिंग यांनी केला आहे. यानंतर आपचे...
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या ्# मी टू मोहिमे विरूद्ध टीका करणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक असोसिशनच्या अध्यक्षा पी.टी.उषा यांनी बुधवारी कुस्ती खेळाडूंची भेट...
कर्नाटक विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विजयासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. सत्ता राखण्यासाठी भाजपने प्रचारात पहिल्यापासून पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा आणि हिंदुत्...
दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात आम आदमी पक्षावर अनेक मोठे आरोप करण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाने हवालामार्गे पैसा घेतला, तसेच या पैशांचा...