दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कट प्रकरणी जम्मू-काश्मीरमधील ७ जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. यामध्ये अनंतनागमध्ये चार, शोपियानमध्ये तीन, बडगाम, श्रीनगर आणि पूंछमध्ये प्रत्येकी दोन...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मोचा वादळ तयार झाले आहे. हे वादळ आता उग्र रूप धारण करत करत पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ तीव्र स्वरूप धारण करू शकते, असा इशारा भारतीय हवामान खात्याने मं...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. गेहलाेत यांनी केलेल्या आरोपांवर पायलट यांनी मंगळवारी (दि. ९) जोरदार प्रत्युत्तर दिले.
केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यातील तानुरजवळ एक नौका उलटून २२ जण मृत्युमुखी पडले असून बुडालेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली असून...
मणिपूरमधील वांशिक हिंसाचारात होत असलेल्या जीवित आणि मालमत्ता हानीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच आपणा सर्वांचे तातडीचे प्राधान्य संरक्षण, सुटका आणि हिंसाचार भागात अडकलेल्यांचे प...
देशातील विमान वाहतूक ३ मे पासून थांबवणाऱ्या गो फर्स्ट या विमान कंपनीला तातडीने तिकिटांची विक्री आणि आगाऊ आरक्षण थांबवण्याची दुसरी नोटीस नागरी हवाई वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या नागरी हवाई वाहतूक महासंच...
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होत असून त्यासाठीच्या प्रचाराची मुदत सोमवारी सायंकाळी संपली. सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विरोधी काँग्रेस पक्षान...
राजस्थानच्या हनुमानगड येथे सोमवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे मिग २१ हे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत २ ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी ४५ कोटी नव्हे तर त्याच्या तिप्पट म्हणजे १७१ कोटींचा खर्च केल्याचा दावा काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केला आहे.
मणिपूरमधील वांशिक हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी तैनात केलेल्या भारतीय लष्कराने आणि आसाम रायफलच्या जवानांनी आतापर्यंत २३ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. यातील बहुतेक नागरिकांना लष्कराच्या तळाव...