चेन्नईतील शहरात सरकारी कार्यपद्धतीचा एक नमुना पाहायला मिळाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) पैसे घेऊन जाणारा एक ट्रक भररस्त्यात बंद पडला. त्यामुळे या ट्रकच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पथकाची धा...
सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी आणण्यात आली होती. ८ मे रोजी पश्चिम बंगाल सरकारने त्या संदर्भातील आदेश जारी केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकर...
कर्नाटक विधानसभा निकालानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या दोन काँग्रेस नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
आसामध्ये ‘लेडी सिंघम’ अशी ख्याती असणाऱ्या एका महिला उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१६ मे) पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची कार एका कंटेनरला धडकली. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला...
राजस्थानमधील जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत. डाबी यांच्या आदेशानंतर जैसलमेर येथे वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानातून आलेल्या विस्थापित हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चालव...
विवाह हा भलेही संसार असेल, अलीकडील काळात हा संस्कार स्वतःच्या मर्जीने पार पाडण्याचा कल वाढल्याचे दिसून येते. विशेषतः प्रेमविवाहांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. मात्र हे प्रेमविवाह टिकत नसल्याने घटस्फ...
कर्नाटक उच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंगबाबत निर्वाळा देताना हा खेळ खेळणाऱ्यांना दिलासा दिला आहे. पत्त्यांमधला रमी खेळ हा जुगार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार राहुल गांधी ३१ मे रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा १० दिवसांचा असणार आहे. ४ जून रोजी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर या ठिकाणी राहुल गांधी अनिवासी भ...
'सेन्ट्रल व्हिस्टा' विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली नव्या 'संसद भवन'ची इमारत सर्व सुविधांनी सज्ज झाली असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे. याची तारीख...
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमताचा कौल मिळालेल्या काँग्रेसला अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवता आलेला नाही. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापैकी ...