Advertisement

RIMC Dehradun | राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथे प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ७ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून’ येथे प्रवेश पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र १५ एप्रिल पर्यंत स्वीकारण्यास कमांडंट आर.आय. एम. सी डेहराडून यांनी मुदतवाढ दिली आहे, असे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

The Maharashtra State Council of Examinations has announced that the Commandant of Rashtriya Indian Military College (RIMC), Dehradun, has extended the deadline for submitting application forms. The entrance examination for admission to RIMC Dehradun is scheduled to be held on June 7, 2026. Applications will now be accepted until April 15, as informed by the Council.

 

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post
Pune Police

Pune Police : पुणे पोलीस दलात खळबळ! पोलिसांकडूनच चालतोय 'ब्लॅकमेलिंग'चा धंदा? 'पॉक्सो'चा धाक दाखवून प्राचार्याकडून ७ लाख उकळले; PSI सह तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

Baramati By-Election 2026 | बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत रोहित पवार-हर्षवर्धन सपकाळ यांची भेट; चर्चेंचा तपशील आला समोर....