Advertisement

Mumbai | राष्ट्रीय पक्ष्याचा राष्ट्राभिमान.! लोकभवनात राष्ट्रगीताच्या वेळी अचानक आला मोर अन्… पुढे काय घडलं? पाहा Video…

राष्ट्रगीताला मोराची अनोखी मानवंदना! पिसारा फुलवून दिली दाद, मुंबईतील लोकभवनात पर्यटकांनी अनुभवला रोमांचकारी प्रसंग…

मुंबई : मलबार हिल येथील लोकभवन परिसरात बुधवारी (८ एप्रिल) निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. लोकभवनाचा इतिहास सांगण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एका मोराचे आगमन झाले आणि समारोपप्रसंगी राष्ट्रगीत सुरू झाल्यावर या राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रगीत संपेपर्यंत पूर्ण वेळ आपला पिसारा फुलवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मोराने राष्ट्रगीताला दिलेली ही मूक दाद आणि मानवंदना पाहून उपस्थितांचे डोळे सुखावले. या अविस्मरणीय क्षणाची सध्या सर्वत्र चर्चा होत  असून राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रगीताला दिलेली ही मानवंदना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ राजभवनाचे छायाचित्रकार नागोराव रोडेवाड यांनी रेकॉर्ड केलाय.

A breathtaking scene unfolded at Lok Bhavan, Malabar Hill, Mumbai, as a peacock spread its wings in a grand salute during the National Anthem. Witness the rare confluence of nature and patriotism in the heart of Mumbai.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune | मार्व्हल लँडमार्क्स बिल्डरला ‘उच्च’ दणका; रेरा प्राधिकरणाचा 'तो' आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडूनही कायम...

Next Post
Pune Police

Pune Police : पुणे पोलीस दलात खळबळ! पोलिसांकडूनच चालतोय 'ब्लॅकमेलिंग'चा धंदा? 'पॉक्सो'चा धाक दाखवून प्राचार्याकडून ७ लाख उकळले; PSI सह तिघांवर गुन्हा दाखल