गणरायाला निरोप देण्यासाठी सजलेले रथ... भाविकांची गर्दी... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष... ढोल-ताशांचा दणदणाट... भक्तांनी धरलेला ठेका... यासोबतच मनात वाढणारा उत्साह...
पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक अखेर संपली असून २८ तास ३० मिनिटांच्या काळानंतर या मिरवणुकीची सांगता झाली आहे. राज्यात पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक सर्वाधिक काळ चालली तरी मिरवणुका निर्विघ्न आणि श...
सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली आहे. तर काशेवाडीतील महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती विसर्जनाने शेवट...
पिंपरी चिंचवडमध्ये विसर्जन मिरवणुकीची धामधुम सुरु असताना पाण्याच्या टाकीच्या अर्धवट उघड्या असलेल्या झाकणातून खाली पडून पाच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात गणरायाला पिंपरी चिंचवडकरांनी निरोप दिला. रात्री बारा वाजेपर्यंत ३६ गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. पिंपरी चिंचवडमधील दुपारी बारा वाजता सुरू झालीले मिरवणूक तब्बल स...
सकाळच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीत पुण्येश्वर मंदीराला मुक्ती मिळावी, असा आशयाचे पोस्टर झळकले आहेत. कसबा पेठेतील गणेश मंडळाने मिरवणुकीत हे पोस्टर नाचवले आहेत.
गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. हिंजवडी येथे बुधवारी (दि. २७) रात्री ही घटना घडली. योगेश अभिमन्यू साखरे (२३, रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
यंदा आकर्षक ‘मयूरपंख रथ’ तयार करण्यात आला असून आकर्षक पद्धतीने सजवलेल्या या रथामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी याबाबत माहिती दिली.
शहरातील सर्व विसर्जन मार्गावर स्वच्छता कर्मचारी, औषधोपचाराची व्यवस्था, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्यांच्या कामासाठी करण्याकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, विसर्जन...
मुलाचे निधन झाल्याने घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केली म्हणून मिरवणुकीतील तब्बल २१ जणांनी कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना सोमवारी पिंपरी चिंचवडमधील सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात रात्...