Advertisement

फिल्टर पाड्याच्या बच्चनची लग्नगाठ…

Gaurav More Wedding | फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणारा सिनेविश्वातला अभिनेता गौरव मोरे विवाहबंधनात अडकला आहे. गौरवने त्याची मैत्रीण प्रियांका कारेकरशी गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यामुळे या दोघांच्या लग्नाबद्दल कळताच सर्वांसाठी सुखद धक्काच होता. गौरवने नवीन घरही घेतले. या नवीन घरातील दोघांचे फोटो व्हायरल होत आहे.

गौरवची पत्नी प्रियांकाही देखील सिनेइंडस्ट्रीतच कार्यरत आहेत.ती एक अभिनेत्री असून तिनं अनेक हिंदी सिनेमांत काम केलंय. प्रियांका स्वतः देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे. ती एक अभिनेत्री आहे. प्रियांकाने बॉलिवूडमध्येही काम केले.

प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या ‘चूप’ या चित्रपटात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.  या चित्रपटात सनी देओल आणि दुलकर सलमान मुख्य भूमिकेत होते. गौरव आणि प्रियांका गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि बराच काळ एकमेकांना डेट करत होते.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

IPL 2026 (RCB vs CSK) | चेन्नईच्या पराभवाची हॅट्ट्रिक; हाय स्कोअरिंग सामन्यात आरसीबीने ४३ धावांनी उडवला धुव्वा....

Next Post

US-israel-iran war | 'होर्मुझ'च्या चाव्या हरवल्या आहेत, इराणने उडवली अमेरिकेची खिल्ली...