आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकरी मंडळी ‘विठ्ठल तो आला आला...’ असे सूर आळवत होते तेव्हा सातासमुद्रापलीकडे बर्मिंगहॅमच्या मैदानावर भरगच्च स्टेडियमवर क्रिकेट रसिकांच्या ओठी ‘शुभमन तो आला आला...’ असे स्वर ...
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार, बालविवाह, ऑनलाईन शोषण आणि छेडछाडीसारख्या घटना सातत्याने वाढत आहेत. काही जिल्ह्यांत तर अत्याचाराचे प्रमाण...
तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी लवकरच आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीबाबत संकेत दिले आहेत. हे विधान केवळ धार्मिक बाब न राहता, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
सरकार बदलत गेली, मात्र शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कमालीची असंवेदनशीलता, दुर्लक्ष करण्याची परंपरा आजही सुरूच आहे.
‘ट्रम्प’स्टाईल निर्णयाचे एक प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. ते म्हणजे वैद्यकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाखो लोकांचा डेटा डिपोर्टेशन अधिकाऱ्यांना देणे.
सत्तेचा सुकाणू हाती आल्यानंतर त्याचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी नेत्यांमध्ये सुरू असलेली चढाओढ कर्नाटकातील सरकार अस्थिर बनवणारी ठरू शकते. मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू ...
नैतिक अनैतिकतेच्या पलीकडे गेलेल्या आणि ग्लोबल होत चाललेल्या तरुणाईच्या क्षणिक आकर्षणांमधून जन्म घेणारी कोवळी फुलं उमलण्याआधीच कचरापेटीत किंवा गटारामध्ये फेकून दिली जात आहेत.
भारताचे खरे लक्ष्य गगनयान मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत स्वत:च्या बळावर चार अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. त्यासाठी शुभांशू शुक्लांचा अनुभव लाखमोलाचा ठरणार आहे.
जागतिक महासत्ता पुन्हा एकदा शीतयुद्धासारख्या संघर्षरेषांमध्ये विभागल्या जात आहेत. एकीकडे रशिया-चीन-इराण यांचे ध्रुवीकरण होत असताना, दुसरीकडे अमेरिका आणि युरोपीयन देश सहयोगी राष्ट्रशक्ती म्हणून आपली भ...
अमेरिका इस्राएलच्या बाजूने उघडपणे उभी राहून इराणवर हल्ले करत असतानाच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना वॉशिंग्टनमध्ये आमंत्रित केले. हा योगायोग नाही.