Advertisement

PMC Pune | औंध-बाणेर परिसरात अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई…

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने औंध-बाणेर परिसरात मोठी कारवाई करत सुमारे १८,००० चौरस फूट अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम हटवले.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्त सोमनाथ बनकर व मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली अभिमान सोसायटी, सर्जा हॉटेल लेन, रिलायन्स फ्रेश परिसर, सिग्नेचर कोंढवा बुद्रुक येथे ही मोहीम राबवण्यात आली.

या कारवाईत बांधकाम विकास विभागातील कनिष्ठ अभियंते विजय पाटील, किरण देसले, विरेंद्र टिळेकर, विक्रम क्षिरसागर तसेच उपअभियंता रंजित मुटकुले सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान ५ महापालिका पोलीस कर्मचारी, २५ एमएसएफ जवान, ३ जेसीबी, २ गॅसकटर, २ ब्रेकर आणि ४० बिगारी कामगार यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली.

PMC Pune | अनधिकृत ओव्हरहेड केबल्सविरोधात महापालिका अ‍ॅक्शन मोडवर…

महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

PMC Pune | अनधिकृत ओव्हरहेड केबल्सविरोधात महापालिका अ‍ॅक्शन मोडवर...

Next Post

Sharad Pawar | वयावर मात, कर्तृत्व कायम..! व्हिलचेअर येत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ...