पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे ॲप तयार करून घेण्यात आले आहे. यावेळी या ॲपबाबत माहितीचे चित्रफीतीद्वारे सादरीकरण करण्यात आले.
अजित पवार एका कार्यक्रमात बोलत असताना प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून मोठा गोंधळ घातला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुठा नदीपात्रात आज दुपारी सुमारे १२.१५ वाजता एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह वाहत येताना आढळून आला. ही घटना पुणे महानगरपालिकेच्या (PMC) हद्दीत घडली आहे.
विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत (दि. १४) उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल...
पुण्यातील वाहतुक कोंडीचे खापर अजित पवारांनी मेट्रो प्रकल्पावर फोडले
पुण्यासह पिंपरी चिंचवडला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी चांगलेच झोडले. तर दिवे घाटात ढगफुटी
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पुर्व परीक्षा २०२६ साठी पुर्णवेळ विनामुल्य निवासी प्रशिक्षण देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेसाठी ७३ गट व १४६ गण निश्चित करण्यात आले
पुण्यात अपघाताची मालिका सुरुच
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता होती मात्र दोन्ही गटांनी वेगवेगळं पॅनेल जाहीर केलं