जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी गुरूवारी (दि.19) पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत आगमन होणार आहे. तर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शुक्रवारी (दि.20) पिंपरी चिंचवड शहरातून जाणार आहे. पालख...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथविक्रेत्यांचे २०२२ मध्ये सर्वेक्षण केल्यानंतर देखील पालिकेकडून त्यांना सापत्न वागणूक दिली जाते. सर्वेक्षणाच्या दोन वर्षानंतर व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र वाटप सुरु केले. आत...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील ६ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या शिक्षण विभागाने त्या शाळांसमोर फलक लावण्यात आले आहेत. याद्वारे पालकांना या शाळांमध्य...
महापालिकेचे पडघम वाजू लागल्याने राज्यात राजकीय प्रवेशांचा धुरळा उडाला आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार अशी चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र पिंपरी चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकीच्या त...
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात काही शाळांना सरकारची मान्यता नाही. काही शाळांना सरकारी मान्यता आहे, पण त्या शाळा मूळ जागेवर भरतच नाहीत.
अलीकडील पावसात निलायम सिनेमाजवळ आणि एरंडवणे परिसरात धोकादायक झाडांच्या फांद्या कोसळून झालेल्या दोन दुर्दैवी मृत्यूनंतर अखेर पुणे महापालिका जागी झाली आहे.
जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी (दि. १९) पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन होणार आहे. तर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शुक्रवारी (दि. २०) पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार आहे. पालखी...
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी गावठाणातील विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक रस्ते, मंदिर परिसर व वाहतुकीस अडथळा ठरणा...
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात काही रस्त्यांना नद्यांचे रूप आले होते. हीच परिस्थिती पुन्हा या आठवड्यात निर्माण झाली असून, शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक होऊन उप...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने कितीही जनजागृती केली, तरीही थकबाकी असलेले करदाते कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. शहरातील ७६ हजार ६८८ मालमत्ताधारकांकडे तब्बल ४९८ कोटींची थकबाकी आ...