Pimpri Chinchwad: आठ वर्षाच्या लहान मुलासोबत ४० वर्षीय व्यक्तीचे अश्लिल चाळे; पोलिसांनी केली अटक
आठ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी ४० वर्षीय बांधकाम मजुराला अटक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी घडली.